top of page
Post: Blog2_Post
Search

स्वामी परमानंद

अखंड ज्योती चे लेख वाचण्यासाठी, व्हाट्सएप ग्रुप - https://chat.whatsapp.com/CpC11ITbsL3B71iUVzo668 अखंड ज्योती च्या कथा आणि लेख - https://www.swadhyay.awgp.org/ अखंड ज्योती चे लेख वाचण्यासाठी, टेलिग्राम चॅनेल - https://t.me/joinchat/Ehc3fOjgzXJiMWY9 महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात स्वामी परमानंद नावाचे एक मोठे संन्यासी होऊन गेले. ते रात्रीच्या वेळी माळ घेऊन जप करीत व सकाळ झाली की आपल्या झोळीत एक खुरपी घेऊन निघायचे व आपल्या जवळपासच्या क्षेत्रात जागोजागी झाडे लावण्याचे काम करायचे. त्याचा चांगला परिणाम झाला. सारे क्षेत्र हिरवे हिरवे दिसू लागले, ते म्हणत आमचे हेच भजन आहे. म्हणूनच स्वर्गासारखी हिरवी गार हिरवळ जिकडे तिकडे दिसू लागली आहे.

मे 2009 अखण्ड ज्योती (मराठी)


 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Commentaires


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page